कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सांगली बरोबरच कोल्हापूर येथे आता नेत्ररोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत
Admin | 25 Jun 2021Total Views : 941कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सांगली बरोबरच कोल्हापूर येथे आता नेत्ररोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत ...अनुभवी बुबुळ तज्ज्ञ डॉ प्रसन्न आराध्ये हे अद्ययावत नेत्ररोपण corneal transplant शस्त्रक्रियेसाठी नावाजलेले आहेत. त्यांच्या अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9220001000