नंदादीप आय हॉस्पिटलच्या वतीने आय सी आय सी आय सेक्युरीटीज सोबत दिनांक 17/11/2021 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला.
Admin | 14 Jan 2022Total Views : 1634दृष्टी म्हणजे नंदादीप...
संपर्क : 92 2000 000
नंदादीप आय हॉस्पिटलच्या वतीने रामगढ मिनरल (BALDOTA) सोबत दिनांक 7/1/2022 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला. या शिबिरात एकूण 200 हून अधिक जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, यापैकी एकूण 105 जणांचे मोतीबिंदू निदान झाल्यानंतर या सर्वांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच या सर्वांना शस्त्रक्रियेनंतर नंदादीप नेत्रालय कडून मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली.
या नंतर सर्व रुग्णांना 8 दिवसाचे मोफत औषधाचे किट आणि चांगल्या दृष्टीच्या शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले.
सर्वसामान्यांसाठी आणि सर्वांसाठी
नंदादीप नेत्रालय गेली 41 वर्षे अविरत नेत्र चिकित्सा सेवा अखंडपणे पुरवत आहे आणि हा दीप असाच अखंडपणे तेवत राहो.... हीच प्रार्थना.
धन्यवाद....