सांगलीच्या सुप्रसिद्ध डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय तर्फे शिराळा येथे सोनाबाई यशवंतराव नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित मोफत नेत्र शिबीरात २०० हून अधिक रुग्णांची तपासणी तर मोतीबिंदू
Admin | 29 Oct 2021Total Views : 1851
दृष्टी म्हणजे नंदादीप....!
नाव नोंदणी ९२-२०००-१०००
असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी...
सांगलीच्या सुप्रसिद्ध डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय तर्फे शिराळा येथे सोनाबाई यशवंतराव नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित मोफत नेत्र शिबीरात २०० हून अधिक रुग्णांची तपासणी तर मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी ५७ रुग्णांची निवड करून सर्व रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नंदादीप नेत्रालय सांगली येथे मध्ये करण्यात आले.
दृष्टी चांगली ठेवण्यासाठी कानाडोळा करू नका.
नंदादीप नेत्रालय गेल्या ४१ वर्षांपासून अविरत नेत्रसेवा देत आहे आणि त्याचा लाभ अनेक रुग्णांना मिळालेला आहे.